By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 04-09-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6483639.cms] दहीहंडीचा सण साजरा करताना उत्साह आणि जल्लोष प्रचंड असतो. ठिकठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदांची चढाओढ सुरू असते, मात्र ही चढाओढ अनेकांना महागात पडते. काल झालेल्या दहीहंडी उत्सवात सुमारे २७० गोविंदा जखमी झाले असून त्यातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 04-09-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6486205.cms] मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवणा-या सचिन तेंडुलकरला एअरफोर्सचे मानद ‘ग्रुप कॅप्टन’ पद बहाल करण्यात आले आहे. Source Link
By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 04-09-2010 | Comments : 0
[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article§id=2&contentid=2010090420100904030246961aebf6e3a] When Assistant Commissioner of Police Madhusudhan Kurne sat down for dinner with his family on Thursday, it was the culmination of a normal weekday. The men were back from office, the women back from shopping, and there was nothing sinister lingering in the air. Little did he know … Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 03-09-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6477851.cms] राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘गजर’ सातासमुद्रापार करण्यासाठी शुक्रवारी न्यूयॉर्कला पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन आयोजिण्यात आले आहे. पण प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा आणि पदाधिकारी परमविंदरसिंह यांची अमेरिकावारी हुकली आहे. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 03-09-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6481243.cms] स्पेनच्या दहा मानवी मनो-यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधण्याचे आव्हान असताना, जोगेश्वरीच्या ‘जय जवान’ गोविंदा पथकाने पाचपाखाडी येथील ‘संघर्ष’च्या दहीहंडीत पुन्हा एकदा एकावर एक नऊ थर रचत आपल्याच मागील राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी साधली. विक्रमाचे ‘नऊ’निर्माण साधल्यानंतर १५ लाख रूपयांच्या बक्षिसाची बॅग जय जवानच्या ‘गोविंदा’च्या गळ्यात टाकण्यात आली. Source Link
By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 03-09-2010 | Comments : 0
[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article§id=2&contentid=201009032010090303325180725d2135f] Want a big pay hike from the BMC? Knowing how to fix pot-holes is not enough, you must also know your Shirwadkar. Linking effective civic administration with unblemished linguistic skills, the Shiv Sena-controlled municipal corporation has passed a controversial rule assuring a one-time… Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 02-09-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6477818.cms] गुरुवारच्या दहीहंडीची मजा लुटण्यासाठी मुंबई, ठाण्यासह इतरही ठिकाणची गोविंदा मंडळे सज्ज झाली असून सर सर गोविंदा येतो म्हणत दहा थरांची उंची गाठण्यात कोण यशस्वी होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 02-09-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6477799.cms] ‘मुंबईने मला आयुष्यात सारे काही दिले. त्यामुळे या शहराबाबत स्वार्थी विचार मी करूच शकत नाही. येथील माझ्या भावंडांचे रोजचे आयुष्य मेट्रो रेल्वे येण्यामुळे सुकर होणार असेल, तर त्याचे स्वागतच आहे.’ – अमिताभ बच्चन Source Link
By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 02-09-2010 | Comments : 0
[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article§id=2&contentid=2010090220100902045202086fd6179f] Abdul Jaleel, 42, in the Intensive Care Unit of Saifi Hospital after the hit-and-run at Marine Drive does not know that his best friend and neighbour Haji Zulfikar, 48, died in the accident.While being wheeled out for an MRI scan he kept asking if Zulfikar was doing better.Jaleel, whose… Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 01-09-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6471689.cms] लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आता अमिताभ बच्चन यांनीही मुंबईतील पायाभूत विकासाच्या कामात अडसर उभा करण्यास सुरुवात केली आहे. अमिताभनी चारकोप-मानखुर्द व्हाया जुहू या प्रस्तावित मेट्रो रेल्वेमार्गाबाबत नाराजीचा सूर लावला आहे. Source Link