By : Maharashtra Times | Category : विशेष कार्यक्रम | On : 24-05-2010 | Comments : 0
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबसाइटच्या वतीने मराठी युनिकोड प्रसार मोहीम हाती घेण्यात आली आहे. संगणकीय मराठीसाठी युनिकोड तंत्र अधिकाधिक वापरले जावे या उद्देशाने युनिकोडची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग असेल.
By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 22-03-2010 | Comments : 0
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला उद्योजक समितीतफेर् ‘मला उद्योजक व्हायचंय’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता, फोर्टमधील १२ के. दुभाष मार्ग, ओरिकॉन हाऊस, सहावा मजला, बाबासाहेब डहाणूकर सभागृहात हा परिसंवाद होणार आहे.
By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 20-01-2010 | Comments : 0
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. आता हा वाक्प्रचार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीत ठाणे परिसरासही लागू करायला हरकत नाही. येता वीकएन्ड आणि त्याला जोडून येणाऱ्या प्रजासत्ताकदिनाची सुट्टी सार्थकी लागेल, असे एकापेक्षा एक सरस कार्यक्रम ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आले आहेत.
By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 20-01-2010 | Comments : 0
टोपीवाला ज्ञान मंडळातर्फे रा. ब. अनंत शिवाजी देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २५ ते २९ जानेवारी या कालावधीत रात्री ८.३० वाजता कुडाळदेशकर गौडब्राह्मण निवास, गिरगाव येथे टोपीवाला व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 12-01-2010 | Comments : 0
विद्यार्थ्यांच्या मनात मंुबईची काय प्रतिमा आहे, या शहराविषयी त्यांच्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी मंुबई महापालिका १७ जानेवारी रोजी बालचित्रकला स्पर्धा भरवणार आहे.
By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 10-01-2010 | Comments : 0
पुस्तके वाचण्याची आवड टीव्ही व मोबाइलमुळे कमी होत चालली आहे, अशी तक्रार आपण नेहमी ऐकत असतो. परंतु आशीष बुक सेंटरतर्फे सुंदराबाई हॉल येथे भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला होत असलेली प्रचंड गर्दी पाहून पुस्तक वाचनाबद्दलचा निराशावाद नाहीसा होऊ शकेल.
By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 27-12-2009 | Comments : 0
राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा युवा महोत्सव यंदा मुंबईत होत असून येत्या सोमवारपासून या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 22-12-2009 | Comments : 0
eMumbaikar.com is coming to u from with New Year 2010.
We wish you a Happy New Year and bringing lots of new and fun to you in new year…