e-Mumbaikar Rss

लई भारी…!!!

By : Admin | Category : Misc | On : 05-09-2010 | Comments : 0

मराठी गावरान भाषेत असलेल्या अनेक ठसकेबाज शब्दापैकी एक म्हणजे “लई भारी”. तर याच नावाच संकेतस्थळ (www.laibhari.com) आपल्या साठी घेउन आलो आहोत. हे एक पोर्टल आहे, मराठी भाषेला, मराठी माणसाला, महाराष्ट्राला वाहिलेल. दैनंदिन करमणुक, साहित्य, गाणी, चित्रपट, करियर या विषयी माहिती देणार. कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस, याच शुभ दिवसाचे औचित्य साधून आपणासाठी हे संकेतस्थळ घेउन येत आहोत. मराठी भाषेला, मराठी मातीला वाहिलेल्या या उपक्रमाला आपलेही प्रेम मिळावे एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना.

मित्र कधीच बदलत नाहीत !

By : Admin | Category : Misc | On : 01-09-2010 | Comments : 0

मित्र कधीच बदलत नाहीत याचं एक चांगला उदाहरण…

माजी प्रियेस लेटर…

By : Admin | Category : Misc, ठळक घडामोडी | On : 01-09-2010 | Comments : 0

एका प्रियकराने आपल्या माजी प्रियेस लिहिलेलं मजेदार पत्र…

लवं लेटर

By : Admin | Category : Misc | On : 01-09-2010 | Comments : 0

तुम्हीही लिहिलं असेल कधी तरी कोणाला तरी ‘लवं लेटर’. आपल्या प्रेमाची ग्वाही बर्याचदा याच लवं लेटर मधून आपण देतो. या तर मग पाहू हे लवं लेटर वयाप्रमाणे कसं बदलता ते…

आठवण माझी आली कधी…

By : Admin | Category : SMS | On : 19-08-2010 | Comments : 0

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.

Kites Songs [MP3] Free Download

By : Admin | Category : Songs | On : 13-05-2010 | Comments : 2

Guys don’t wait, Go crazy and download kites songs.. Do I need to tell anything about Kites Movie, most probably not, so I am not stating it..

Marathi Songs Lyrics

By : Admin | Category : Songs | On : 29-04-2010 | Comments : 0

आकाशी झेप घे रे पाखरा
 सुधीर फडके, आराम हराम है
 
आली माझ्या घरी ही दिवाळी
 अनुराधा पौडवाल, अनिल – अरुण, अष्टविनायक
 
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
 लता मंगेशकर, जगदीश खेबुडकर, आनंदघन, साधी माणसं (1965)
 
अखेरचा हा तुला दंडवत
 लता मंगेशकर, आनंदघन, मराठा तितुका मेळवावा (1964)
आणि बरीच गाणी वाचा…

Kites Preview stars Hrithik and Barbara Mori

By : Admin | Category : Movie | On : 20-04-2010 | Comments : 0

Kites is about an Indian mans romantic affair with a Latina woman and their predicament as they do not understand each others language. Hrithik Roshan plays a salsa teacher. Kangana Ranaut plays a very rich girl and is shown as Hrithiks dance student. The story is set in Las Vegas. In the course of learning Salsa from him, she falls madly in love with him.

गिरणी कामगारांची कथा पडद्यावर

By : Admin | Category : Movie | On : 17-01-2010 | Comments : 0

गिरण्यांच्या ऐतिहासिक संपाला आज, १८ जानेवारीला तब्बल २८ वर्षं पूर्ण झाली. या संपामुळे गिरणी कामगारांच्या आयुष्याची झालेली वाताहत टिपणारा ‘सिटी ऑफ गोल्ड’ हा सिनेमा पूर्ण झाला असून तो लवकरच पडद्यावर येतोय.

होता अल्बम, झाला चित्रपट!

By : Admin | Category : Movie | On : 05-01-2010 | Comments : 2

एखाद्या विषयावरील कथा, पटकथा ठरल्यानंतर मग गाणी तयार होतात. ‘झेंडा’च्या बाबतीत मात्र हा प्रवास उलट मार्गाने झाला. पुष्कर श्रोत्री व राजेश श्रुंगारपुरे यांच्या ‘लूक’मुळे चर्चेत असलेला आणि अवधूत गुप्तेच्या दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असलेला ‘झेंडा’ आता ‘सेल्युलॉइड फॉरमॅट’मध्ये अर्थात चित्रपटस्वरूपात येत असला तरी या विषयावर एक म्युझिक अल्बम काढावा, असा विचार अवधूतने केला होता.