e-Mumbaikar Rss

बहुगुणी फळे

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 19-08-2010 | Comments : 0

आपण फळे फक्त चविलाच खातो, पण याच फळांचा औषध म्हणून उपयोग होतो हे बर्याच जणांना माहीतच नाही. अशाच काही फळांची माहिती आपण येथे पाहू…

सर्व भारतमातेच्या लेकरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा….!

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 14-08-2010 | Comments : 0

नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडक्या भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र व्हायला आज या १५ ऑगस्टच्या दिनी ६२ वर्षे पुर्ण होताहेत, अशा पवित्र दिनी आपण सर्व भारतमातेच्या लेकरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा….!

माणूस तितुका मेळवावा! मानवता-धर्म वाढवावा!

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 07-08-2010 | Comments : 0

माणसे जोडण्यासाठी……काय कराल?

माणसे जोडणे म्हणजे माणसाना प्रभावित करणे,
माणसावर प्रभुत्व गाजवणे नव्हे.
माणसे जोडणे म्हणजे मनमोकळे, मतमोकळे असणे.
मनाचे मनाशी नाते जोडणे.
माणसे जोडणे म्हणजे अंतरीच्या जीव्हाळ्यासाठी ‘जिवंत निमित्त’ शोधणे.

खेळखंडोबा !!!

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 12-05-2010 | Comments : 0

भारतात क्रिकेट ज्याला ‘गेम ऑफ लक’ म्हटलं जातं, अशा खेळाचा बाजार मांडला जात आहे. पैशासाठी खेळाचा खेळखंडोबा कसा होतोय याचा आढावा घेणारी हि कविता…

किती छान असतं ना ?

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 11-05-2010 | Comments : 0

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं…
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं….
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं…

वाचनवेड्यांसाठी नवीन संकेतस्थळ

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 10-05-2010 | Comments : 0

वाचनवेड्यांसाठी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे नवे संकेतस्थळ सेवेत रूजू झाले आहे.
या संकेतस्थळावर आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहू शकता. त्यावर चर्चा घडवून आणण्याची सोयही यात करण्यात आली आहे. आपण वाचलेली पुस्तके, संग्रही असलेली पुस्तके ह्यांचा एक छानसा डेटा (विदा) आपल्या खातेपानावर बाळगू शकता…

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 05-05-2010 | Comments : 0

मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे. या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून, कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत…!

How To Be Creative???

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 29-04-2010 | Comments : 0

MacLeod, an advertising executive and popular blogger with a flair for the creative, gives his 26 tried-and-true tips for being truly creative. Each point illustrated by a cartoon drawn by the author himself.

If you’ve ever felt the draw to do something creative but just haven’t been able to pull it together, you’ll love this manifesto.

१ मे – महाराष्ट्र दिन

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 29-04-2010 | Comments : 5

१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आले. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र(मराठी) व गुजरात(गुजराती) ही राज्ये बनवली गेली. त्यानंतर राजा बढे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या ओळी रचल्या. एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी प्राण गमावले.

वेडं मन

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 26-04-2010 | Comments : 0

नेहमीचंच ते हसणं बोलणं,
पण हवंहवंस का वाटू लागतं?
“फक्त मैत्री” म्हणता म्हणता
मैत्रीची सीमा का गाठू लागतं?