e-Mumbaikar Rss

मुंबई ‘मलेरियाग्रस्त’?

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 31-07-2010 | Comments : 0

मलेरियाने मुंबई शहरात घातलेल्या थैमानामुळे राज्य सरकार अखेर जागे झाले असून मुंबई मलेरियाग्रस्त जाहीर करण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. बीपीटी, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच कामगार हॉस्पिटलमध्ये मलेरिया पेशंट्ससाठी एक तासाचे ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.

Share |

Post a comment

Type in Marathi (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

Powered By