e-Mumbaikar Rss

ये रे ये रे पावसा… थोडा आणखी मोठ्ठा!

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 29-06-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6103683.cms] वेळेवर आलेल्या मान्सूनमुळे खरीपाबाबत शेतकरी समाधानी असला तरी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तूर्तास तलावक्षेत्रांत पाऊस कमी असल्याने १५ टक्के पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणे, मराठवाड्यातही पावसाचा जोर मंदावल्याने पाणीप्रश्न बिकट आहे. Source Link

शाळाचालकांना हवी दरवर्षी १५ टक्के फीवाढ

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 29-06-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6103678.cms] शाळांच्या फीवाढीवर पालकांचा अंकुश ठेवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना सुरूंग लावण्याचा पवित्रा शाळांच्या व्यवस्थापनांनी घेतला आहे. बन्सल समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी सरकारने सोमवारी बोलाविलेल्या बैठकीत त्यांनी शाळेच्या फीवर पालक किंवा सरकारचे नियंत्रण नकोच, अशी आडमुठी भूमिका घेतली. Source Link

‘Confused, disturbed, lost’

By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 29-06-2010 | Comments : 0

[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article&sectid=2&contentid=2010062920100629032719267fb50e0ef] Confused, disturbed and lost are the words Gautam Vora uses to describe Viveka Babajee in his anticipatory bail application filed before the Sessions Court. Voras lawyer said he moved the court as there was reason to believe he could be implicated in the former models suicide…. Source Link

काळजी घ्या, मुंबईत साथीचे आजार पसरताहेत!

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 29-06-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6099911.cms] पावसाने सुखावलेली मुंबई आता ताप आणि साथीच्या आजारांनी फणफणली आहे. साचलेले पाणी आणि हवामानातील बदल यांमुळे साथीचे रोग पसरू लागले असून आठवडाभरात मलेरिया व अन्य प्रकारच्या तापाने सहाजणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूनेही पुन्हा डोके वर काढले असून त्यात चौघांचा बळी गेला आहे. Source Link

युती टिकवण्यासाठी दिला राजू शिंदेंचा ‘बळी’

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 29-06-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6099247.cms] औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेला वाद मिटवण्यात अखेर उभय पक्षांच्या नेत्यांना यश आले आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे युती तुटता तुटता वाचली असली तरी ती टिकवण्यासाठी भाजपला आपले स्थायी समिती अध्यक्ष राजू शिंदे यांचा राजकीय ‘बळी’ द्यावा लागला आहे. Source Link

Matunga college in Kalyan

By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 29-06-2010 | Comments : 0

[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article&sectid=2&contentid=20100628201006280404115431fa6e6ae] There’s just no end to the torture inflicted upon Std X students seeking admission to junior college. Even as confusion and chaos over best-five continue, the online FYJC admission process is making life further miserable for students and parents.The website, www.fyjc.org.in, meant… Source Link

सायनाची हॅट्ट्रिक!..इंडोनेशियातही ‘तिरंगा’

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 28-06-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6097923.cms] भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनं सिंगापूरपाठोपाठ आज इंडोनेशियामध्ये तिरंगा फडकवला. आपल्या झुंजार खेळीचं दर्शन घडवत सायनानं जपानच्या सायाका सॅटोला २१-१९, १३-२१, २१-११ असं पराभूत केलं आणि स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. हे तिचं सलग तिसरं जेतेपद आहे. Source Link

‘बेस्ट फाइव्ह’च्या बसमध्ये पुढारी दाखल

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 28-06-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6096482.cms] ‘बेस्ट फाइव्ह’ वरुन राजकारण सुरू झाले आहे. सेना-मनसेने ‘अकरावी प्रवेशाचा घोळ मिटवा, दहावीच्या विद्यार्थ्यांचे गिनिपिग बनवणे थांबवा,’ अशा सूचना सरकारला दिल्या तर, ‘राज्याला पूर्णवेळ शिक्षणमंत्री नसणे ही शोकांतिका आहे’, असा घरचा अहेर राष्ट्रवादीने दिला. Source Link

Shooting in the rain

By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 27-06-2010 | Comments : 0

[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article&sectid=2&contentid=2010062720100627080811553d9a12211] The monsoon may have come as a huge relief to Mumbaikars who have been coping with an acute water shortage, but the rains have dried up supply of vegetables in the market, taking prices through the roof.Wholesale prices of veggies, particularly in the last one week, have risen by… Source Link

महागाईच्या आगीत पेट्रोल, डिझेल, गॅस

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 26-06-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6092922.cms] मंत्रिसमुहाने पेट्रोल दरावरील सरकारी नियंत्रण हटवण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोलचे दर प्रति लिटर ३.५० रु. ते ३.७३ रुपयांपर्यंत वाढणार आहेत. त्याचवेळी डिझेल प्रति लिटर २ रु., घरगुती गॅस प्रति सिलिंडर ३५ रु. तर रॉकेल प्रति लिटर ३ रु. वाढवण्याचाही निर्णय मंत्रिसमुहाने घेतल्याने महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांचा खिसा अधिकच हलका होणार आहे. Source Link