e-Mumbaikar Rss

होळी रे होळी पुरणाची पोळी…

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 27-02-2010 | Comments : 1

रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. यंदा सोमवारी दि. १ मार्च रोजी हा सण येत आहे. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजली आहेत. रंगासाठी फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ असे हर्बल पदार्थ वापरा. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा. मात्र आरोग्याचीही काळजी घ्या.

बजेट १०-११: प्रणवदांचे ‘गोड’बंगाल!

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 27-02-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5619415.cms] मंदीच्या खाईतून भारत आताच कुठे बाहेर आला असताना केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काही धाडसी निर्णय घेत तर थोडे देत आणि थोडे घेत, सवलती देत आणि काही ठिकाणी कर वाढवत २०१०-११ या आर्थिक वर्षाचे ‘जरा हटके, जरा बचके’ बजेट सादर केले. Source Link

पेट्रोल-डिझेल आज रात्रीच भडकणार

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 27-02-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5620219.cms] पेट्रोल आणि डिझेलवरील सीमा शुल्क आणि अबकारी करात वाढ करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत प्रति लीटर २.६७ रुपये आणि डिझेल प्रति लीटर २.५८ रुपये वाढ होणार आहे. Source Link

Umm… sorry for the trouble!

By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 27-02-2010 | Comments : 0

[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article&sectid=2&contentid=2010022720100227050550490cd5a7bca] On Wednesday she had sent shockwaves in Navi Mumbai by filing a case of being brutally beaten by her employer, Gurpreet Jaggi and her cousin Mukund Singh. The police even registered a non cognisable case and on receiving her medical report converted it to an FIR. Both Gurpreet and… Source Link

Man acquitted in case of revenge killing

By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 27-02-2010 | Comments : 0

[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article&sectid=2&contentid=20100227201002270421398227eb0b40] The Sessions Court, on Wednesday acquitted 30-year-old Malad resident Anil Makwana, accused of murdering his friend Rajiv Singh. As per the case Makwana killed Singh, 30, because he was having an affair with his wife and had circulated her obscene MMS clips. The prosecution… Source Link

8/10

By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 27-02-2010 | Comments : 0

[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article&sectid=15&contentid=2010022720100227050600833e50186a] Every rupee that the government spends is required to be approved by the shareholders, that is ‘us citizens’. This approval is taken one-shot, not case by case, and once a year. The approval is not taken from us, each citizen, but from our representatives who sit in parliament on our behalf…. Source [...]

LIVE BUDGET: प्रणवदांचे ‘मिशन महागाई’

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 26-02-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5618666.cms] गेल्या वर्षी बसलेला आर्थिक मंदी फटका आता ओसरला आहे. ऑगस्ट २००९ पासून मंदीचा प्रभाव कमी झाला असून यावर्षी देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. महागाईचा तडाखा बसला असला तरी आता महागाई आटोक्यात आणण्यासाठी खाद्यान्न पुरवठ्यामध्ये आमुलाग्र बदल करण्यात येत आहेत, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१०-११ चे बजेट मांडण्यास सुरुवात केली. [...]

राज आंदोलनाच्या पाण्याचे ‘सिंचन’ राज्यभर

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 26-02-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5618276.cms] राज्यातील प्रत्येक सिंचन जमीन भूमीपूत्र मराठी माणसाच्या मालकी हक्काची असावी,तसा कायदा राज्य सरकारने करावा, अशीही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रात केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे. Source Link

अर्थव्यवस्था फॉर्मात, तरी महागाई थांबेना…

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 26-02-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5615207.cms] गृहिणीपासून उद्योगपतींपर्यंत सर्वांच्या चिंतेचा विषय झालेल्या वाढत्या महागाईची सावली आज आर्थिक सर्वेक्षणावरीही उमटली. या वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत सादर केले. त्यात २०१२ पर्यंत विकासदर ९ टक्के जाईल हा विश्वास व्यक्त करतानाच महागाई वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. Source Link

राज ठाकरेंना गंगापूर कोर्टाकडून जामीन

By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 26-02-2010 | Comments : 0

[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5614723.cms] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील कोर्टाने जामीन मंजूर झाला आहे. आज सकाळी ११ वाजता ते हजर झाले. उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनाच्यावेळी गंगापूर तालुक्यात खादेगाव येथे बसवर झालेल्या दगडफेकी प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. Source Link