By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 31-01-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5521899.cms] महाराष्ट्राच्या राजकीय कोर्टवर ‘मुंबई ओपन’चा नवाच सामना रंगात येत आहे. सदैव ‘जय महाराष्ट्र’चा नारा देणारी शिवसेना व हिंदुत्वाच्या ध्वजाला प्रणाम करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात ‘सिंगल्स’मध्ये जुंपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 31-01-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5521720.cms] साखर स्वस्त होईल, अशी ग्वाही केंदीय कृषिमंत्री शरद पवार वारंवार देत असले तरी साठेबाजीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरच्या बाजारात साखरेचे दर वाढतच असून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हलका होण्याची चिन्हे नाहीत. Source Link
By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 31-01-2010 | Comments : 0
[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article§id=15&contentid=201002012010020102291314e3c09d5b] Powai police will have some really uncomfortable questions to answer. In a two-wheeler accident that took place in Powai in the wee hours of Saturday morning, after passing motorists rushed the unconscious pillion rider to the hospital, police arrived later and simply took away the bike…. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 30-01-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5516410.cms] शुक्रवारी रात्री मुंबईच्या मरिन लाइन्स भागात एका होंडा सीआरव्ही गाडीने ५ पोलिसांसह ६ जणांना धडक दिली. या अपघातात एका पादचाऱ्याचा रात्री मृत्यू झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 30-01-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5518057.cms] सुमारे १८०० कोटी रुपयांचे वीजबिल थकवणा-या बाळासाहेब विखे-पाटील यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याने, शिवसेनेने आता ‘वीजबिल थकवा आणि पद्मभूषण मिळवा’ अशी उपरोधिक घोषणा दिली आहे. गावागावात शिवसेनेच्या वतीने असे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 29-01-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5515364.cms] मुंबईवर सर्व भारतीयांचा अधिकार आहे, असे विधान करणारे रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शुक्रवारी तोफ डागली. पाकिस्तानी खेळाडूंची बाजू घेणा-या शाहरूख खानच्या विरोधातही शिवसैनिकांनी आंदोलन हाती घेतले. Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 29-01-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5514440.cms] झेंडा चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या संगीतकार अवधूत गुप्तेने आता राजकीय सिनेमाचा झेंडाच खांद्यावरून उतरवून ठेवला आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश व त्यांच्या माणसांनी केलेल्या दमबाजीमुळे हैराण अवधूतला हा निर्णय घ्यावा लागला. Source Link
By : Mumbai Mirror | Category : ठळक घडामोडी | On : 29-01-2010 | Comments : 1
[Source : http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article§id=15&contentid=2010013020100130050005857de5866d3] Seven arterial roads that connect the island city to the western suburbs and beyond, four government agencies that have no coordination betwene each other, hours of delay and a near-breakdown of the traffic system is what commuters are being forced to deal with for the… Source Link
By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 29-01-2010 | Comments : 0
[Source : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5511918.cms] मुकेश अंबानींचा रिलायन्सच्या कंपन्यांवर जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क मुंबईवर मराठी माणसांचा आहे असे त्यामुळे मुंबई-मराठी माणसाच्या वाटेला जाऊ नका, असा दम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. Source Link
By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 28-01-2010 | Comments : 0
The below information is compiled by Suresh Godambe (Pune) you people must go through it,
Thanks Suresh for all your efforts.
